भक्तीची अभिव्यक्ती! देवाचे नाव लिहिलेल्या कपड्यांच्या फॅशनमुळे तसे प्रिंट करुन मिळतात.भाविक असे कपडे परिधान करुन धार्मिक स्थळी जातात. असे कपडे परिधान करणं योग्य की अयोग्य ? जाणून घ्या प्रेमानंद महाराजांकडून....प्रेमानंद महाराज सांगतात की, देवाचे नाव लिहिलेले कपडे परिधान करु नये.महाराजांनी स्पष्टचं सांगितलं - “मंत्र कपड्यांवर नाही, हृदयात असावेत. ते साधनेसाठी आहेत, दिखाव्यासाठी नाही.”.असे कपडे परिधान करुन आपण नकळतपणे देवांचा अपमान करतो, असं करणं म्हणजे महापाप आहे. त्यामुळे अशा चुका करणं टाळा.असे कपडे जेव्हा आपण धुतो, तेव्हा भगवंताचा अपमान होतो. अस्वच्छ ठिकाणी असे कपडे धुऊ नये..कपड्यावर गुरुमंत्र असून त्याचे उच्चारण सुद्धा गुरुंच्या द्वारेच व्हायला हवं असतं, त्यामुळे असं करणं म्हणजे मंगल न होता अमंगल होईल.Dissha Pardeshi : छोटा पडदा गाजवणारी दिशा होती नैराश्यात.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.