Rahul Shelke
जगात एक असा देश आहे ज्याला स्वतःचे राष्ट्रगीत नाही, हे तुम्हाला माहीत होतं का?
युरोपमध्ये असलेला हा देश राजकीय वादांमुळे चर्चेत असतो.
ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाल्यावरही राष्ट्रगीत नाही.
दोन्ही समुदाय एकाच राष्ट्रगीतावर कधीच सहमत झाले नाहीत.
झेंडा आणि चिन्ह ठरलं, पण राष्ट्रगीत मुद्दाम टाळण्यात आलं.
ग्रीक बहुल भागाने ग्रीसचं राष्ट्रगान स्वीकारलं.
दक्षिण भाग ग्रीकांच्या नियंत्रणात आहे तर उत्तर भाग तुर्की लोकांच्या नियंत्रणात आहे.
दक्षिणेत ग्रीक राष्ट्रगीत, तर उत्तरेत तुर्की राष्ट्रगीत वाजवलं जात.
संपूर्ण साइप्रससाठी आजही एक राष्ट्रगीत नाही.