पुढारी वृत्तसेवा
एका ढगाचे वजन सुमारे १० लाख टन असू शकते, त्याची घनता आजूबाजूच्या हवेपेक्षा कमी असल्याने तो तंरगतो.
वाचतानाही तुम्ही "बोलत" असता. मनातल्या मनात वाचताना तुमच्या तोंडाचे आणि जिभेचे स्नायू सक्रिय होतात. याला 'सबव्होकलायझेशन' म्हणतात.
एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या मुलांचे डीएनए एकच असला, त्यांचे फिंगरप्रिंट्स वेगळे असतात.
ऑस्ट्रेलियाच्या टिव्ही आयलंड्सवर ठराविक महिन्यांत 'हेक्टर द कन्व्हेक्टर' नावाचे वादळ दररोज दुपारच्या वेळी न चुकता तयार होते.
पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावत आहे. दर शतकाला दिवसाचा कालावधी सुमारे १.८ सेकंदांनी वाढत आहे.
वैज्ञानिकांनी संपूर्ण विश्वाच्या सरासरी रंगाला "कॉस्मिक लाते" (Cosmic Latte) असे नाव दिले आहे,
मानवी शरीरातील रासायनिक घटकांची कच्च्या स्वरूपातील किंमत सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
पृथ्वीवरील जीवाणू मर्याद आहेत. पृथ्वीवरील सर्व जीवाणू एकावर एक रचले, तर त्यांची लांबी तब्बल १० अब्ज प्रकाशवर्षे एवढी लांब असेल.
हवाईमधील 'मौना केआ' पर्वत पाण्याच्या खाली असलेल्या त्याच्या तळापासून मोजल्यास एव्हरेस्टपेक्षाही अधिक उंच आहे.