Harmful Habits | शरीर कमकुवत करणाऱ्या 'या' ९ घातक सवयी आजच बदला

अविनाश सुतार

जेवताना सतत पाणी पिण्याची सवय असल्यास पचनक्रिया बिघडून पोटाचे विकार निर्माण होऊ शकतात

उशीखाली मोबाईल ठेवून झोपण्याची सवय सर्वात घातक आहे. यामुळे मेंदूवर ताण येऊन झोपेचे चक्र बिघडू शकते

काहींना बोटे मोडण्याची सवय असते, परंतु, यामुळे सांधे कमकुवत होऊन वेदना जाणवू शकतात

खूप वेळ सलग बसून काम करत असल्यास दर तासाला उठून स्ट्रेच करावे, त्यामुळे संभाव्या आरोग्याचे धोके टाळू शकतात

बाथरूमला जाणे टाळणे, यामुळे युरीन इन्फेक्शन होईन किडनीचा त्रास होऊ शकतो.

काहींना गरमागरम जेवण किंवा पदार्थ खाण्याची सवय असते, परंतु यामुळे अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो

कानात सतत कापसाचे बोळे घालणे, ही सवय धोक्याची असून ऐकू कमी येणे, कान गच्च राहणे, अशा तक्रारी उद्भवू शकतात

पोटावर झोपण्याची सवयही घातक असून यामुळे मणका व मानेवर ताण येऊन पाठदुखी, मानदुखीचा त्रास होऊ शकतो

खोल श्वास न घेतल्यास शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन धाप लागण्याचा त्रास होऊ शकतो

येथे क्लिक करा