Asit Banage
मिरची, गरम मसाले, चटपटीत व जास्त तेलकट पदार्थ पित्त वाढवतात.
भूक लागूनही न खाणे, उपाशी राहणे किंवा जेवणाच्या वेळा बिघडल्यामुळेही पित्त वाढते.
मोहरी, तीळ, फार गरम अन्न किंवा उष्णता वाढवणारे पदार्थ यामुळेही पित्त वाढते .
लिंबू, आंबट फळे, दही, ताक व आंबवलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने पित्त वाढते.
कडक उन्हात सतत फिरल्याने शरीरातील उष्णता (पित्त) वाढते.
सततचा तणाव, चिडचिड, राग, भीती किंवा नैराश्य यामुळेही पित्त वाढू शकते.
रात्री उशिरापर्यंत जागे राहणे व झोपेचा अभाव यामुळे पित्त वाढते.
सिगारेट, अल्कोहोल, कॉफी यांचे अतिसेवन पित्तदोष वाढवते.