शेंगदाण्यातील फॉस्फरस व मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत..शेंगदाण्यात व्हिटॅमिन E असल्यामुळे त्वचा चमकदार व केस मजबूत राहतात..प्रथिने, चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समतोल असलेले शेंगदाणे शरीराला त्वरित ऊर्जा देतात..शेंगदाण्यातील मॅग्नेशियम आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते..शेंगदाण्यांमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात..शेंगदाणे खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अति खाणे टाळले जाते. यामुळे वजन व्यवस्थापन करण्यास मदत होते..शेंगदाण्यांमध्ये असलेले फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळते..यामधील नियासिन आणि रेस्वेराट्रॉल हे मेंदूचे कार्य सुधारतात, त्यामुळे स्मरणशक्ती वाढते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...