तूरडाळ अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते.तूरडाळीमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.तूरडाळीत फायबर असल्याने पचनक्रिया चांगली राहते.तूरडाळीचा आहारात समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.तूरडाळीत पोटॅशियम असल्याने तिचे सेवन उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.तूरडाळीपासून बनवलेले वरण आणि खिचडी खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते.तूरडाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे टाइप २ डायबेटीस टाळण्यासाठी मदत होते .१०० ग्रॅम तूरडाळीच्या सेवनातून सुमारे १२ ग्रॅम प्रथिने मिळतात .तूरडाळीचे सेवन कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासदेखील मदत करु शकते .Moong Dal Health Benefits | मूग डाळ खाण्याचे ८ फायदे