Benefits Of Fenugreek Leaves | मेथी भाजी खाण्याचे ८ गुणकारी फायदे

दीपक दि. भांदिगरे

मेथी भाजी औषधी गुणधर्मांनी समृद्ध मानले जाते

मेथीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅगनीज, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात

मेथीमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

अपचन आणि पोटफुगीसारख्या समस्यांवर मेथी गुणकारी आहे

मधुमेहाच्या रुग्णांना मेथीचे सेवन फायदेशीर आहे, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते

त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी मेथीची भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो

हिरव्या मेथीमध्ये फायबर जास्त आणि कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत होते

मेथी भाजीचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात

Sponge Gourd : त्वचा तजेलदार बनण्यासाठी खा... ब्लड प्युरिफायर करणारी 'ही' भाजी