Pre Sleep Habits: रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या 7 गोष्टी चुकूनही करू नयेत?

पुढारी वृत्तसेवा

रात्री झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफीचे सेवन टाळा, कारण कॅफिनमुळे झोप उडू शकते.

Coffee | Pudhari

उशिरा जड आणि मसालेदार पदार्थ खाणे बंद करा, यामुळे पचन बिघडू शकते.

Spicy Food | (Source- Pudhari Photo)

मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनपासून किमान एक तास लांब राहा.

रात्री उशिरा तीव्र व्यायाम करणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.

झोपण्यापूर्वी तणावपूर्ण चर्चा किंवा नकारात्मक विचार करू नका.

बेडवर बसून ऑफिसचे काम करणे टाळा; बेड फक्त आरामासाठी वापरा.

दुपारी जास्त वेळ झोपणे टाळा, जेणेकरून रात्री वेळेवर आणि शांत झोप येईल.

Sleep Drooling

झोपण्यापूर्वी लगेच जास्त पाणी पिणे टाळा, जेणेकरून झोपेत वारंवार व्यत्यय येणार नाही.

Drinking water habits
येथे क्लिक करा...