Anirudha Sankpal
दिवाळीनंतरचा त्रास
दिवाळीनंतर 'ब्रेन फॉग', पोट फुगणे किंवा चेहऱ्यावर सूज येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
शारीरिक सवयी बदलण्यासाठी काळ
शरीरातील मीठ, तेल, साखरेची सवय आणि इन्सुलिनची पातळी सामान्य होण्यासाठी ५ ते ७ दिवसांचा अवधी लागतो.
व्यायाम न वाढवणे
जास्त खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिममध्ये जाऊन अति व्यायाम करू नका, यामुळे भूक आणखी वाढते.
फक्त हलके चालणे
या ७ दिवसांत व्यायामाच्या ऐवजी जेवणानंतर फक्त हलके चाला आणि स्वतःला सक्रिय ठेवा.
मिठाचे सेवन कमी करणे
फराळातील अतिरिक्त मीठ शरीराबाहेर काढण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या, जेणेकरून लघवीवाटे मीठ बाहेर जाईल.
साखरेचे सेवन घटवणे
गोड पदार्थ कमी खाल्ल्यास शरीरात साठवलेले 'ग्लायकोजन' आणि पाणी वापरले जाऊन वाढलेले वजन आपोआप उतरेल.
फायबर आणि भाज्यांचे सेवन
वारंवार लागणारी भूक भागवण्यासाठी दिवसभरात सॅलड, हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन वाढवा.
शरीर पूर्वपदावर येणे
या सोप्या उपायांमुळे २ ते ३ दिवसांत तुमचे शरीर पूर्णपणे रिलॉक्स आणि पूर्ववत होईल.