Summer Destinations in India | कडक उन्हाळ्यापासून हवाय दिलासा? 'या' ७ थंड ठिकाणांना नक्की भेट द्या!

पुढारी वृत्तसेवा

भारतामध्ये अशी काही खास ठिकाणे आहेत जिथे जेव्हा उन्हाळातही थंडावा मिळतो.

श्रीनगर येथील शांत दाल सरोवर, हाऊसबोट्स) आणि सुंदर बागा उन्‍ह्याळात थंडावा देतो.

ऊटी हे उन्‍ह्यळ्यात संपूर्ण कुटुंबासोबत निवांत सुट्टी घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण.

साहसी सहली, बाईक रायडिंग आणि काहीतरी वेगळं पाहायची आवड आहे त्यांच्यासाठी लेह-लडाख सर्वोत्तम.

दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) निसर्गप्रेमींसाठी एक प्रेक्षणीय ठिकाण आहे.

मुन्नार (केरळ) उन्हाळ्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि मन प्रसन्न करण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

कुर्ग (कर्नाटक) दोन-तीन दिवसांच्या छोट्या सहलीसाठी (वीकेंड ट्रिप) आणि निसर्गप्रेमींसाठी उत्तम.

तवांग (अरुणाचल प्रदेश) ज्यांना अध्यात्माची आवड आहे आणि काहीतरी नवीन शोधायचं आहे अशांसाठी उत्तम ठिकाण.

येथे क्‍लिक करा.