बदलेल्या लाईफस्टईलमुळे आई-वडील दोघेही वर्किंग पॅरेंट्स आहेत..तरीदेखील दिवसभरात पालकांनी मुलाला रोज फक्त 21 मिनिट द्यायलाच हवेत..पालकत्त्वाच्या नियमानुसार पालकांनी दिवसातून आपल्या मुलांसाठी तीन वेळा सात सात मिनिटे वेळ काढावा. .त्यांनी दररोज सकाळी 7 मिनिटे, दुपारी 7 मिनिटे आणि संध्याकाळी 7 मिनिटे मुलांसोबत घालवायची आहेत..यामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ होतेच, शिवाय पालक अन् मुलांसोबत स्ट्राँग बॉडिंग होते. .मुलांच्या विकासासाठी पालकांनी दिवसातील काही वेळ मुलांसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. .आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी दिलेली 21 मिनिटे त्यांचे भविष्य घडवण्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान देतील. .येथे क्लिक करा...