मुलांच्या भविष्याची चिंता वाटतेय? त्यांचं करिअर निवडताना 'ही' काळजी घ्या...

मोनिका क्षीरसागर

पालकांनो, मुलांचं करियर निवडताना 'या' चुका टाळा.

Canva Photo

तुमची अपूर्ण स्वप्नं मुलांवर लादू नका. त्यांच्या आवडीनिवडी आणि स्वप्नांना महत्त्व द्या.

Canva Photo

करिअर निवडताना मुलांचा नैसर्गिक कल आणि आवड (Interest) सर्वात महत्त्वाची आहे, हे विसरू नका.

Canva Photo

फक्त आवड पुरेशी नाही ! मुलांमधील क्षमता आणि कौशल्ये (Skills) ओळखून त्यांना योग्य दिशा द्या.

Canva Photo

'शेजारच्या मुलाला ९०% मिळाले, तुला का नाही?' ही तुलना मुलांचा आत्मविश्वास कायमचा कमी करू शकते.

Canva Photo

ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यात भविष्यात संधी (Future Scope) किती आहेत, याचाही विचार करणे आवश्यक आहे.

Canva Photo

पालक म्हणून तुमची भूमिका 'बॉस'ची नाही, तर एका विश्वासू 'मार्गदर्शका'ची (Guide) आहे.

Canva Photo

गरज वाटल्यास करिअर काउन्सिलर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोच करू नका.

Canva Photo

लक्षात ठेवा, जे मूल आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करतं, तेच खरं आनंदी आणि यशस्वी होतं.

Canva Photo

ही महत्त्वाची माहिती इतर पालकांसोबत नक्की शेअर करा.

Canva Photo
येथे क्लिक करा...