Vegetables: या ६ भाज्या कच्च्या नाही तर शिजवून खाणेच जास्त फायदेशीर

Anirudha Sankpal

टोमॅटो कच्चा खाण्यापेक्षा ते तेलत पसारून किंवा सूप आणि सॉसच्या स्वरूपात खाल्ल्यास त्यातील लाइकोपिन हे प्रतिजैविक वाढून हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

गाजर हलके शिजवून किंवा भाजून खाल्ल्यास त्यातील बीटा-कॅरोटिनचे शरीराकडून शोषण सुलभ होते, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य आणि त्वचा सुधारते.

Carrot | file photo

शिमला मिरची (बेल पेपर्स) कच्च्या खाण्यापेक्षा हलकी रोस्ट करून खाल्ल्यास त्यातील प्रतिजैविके सहज मिळतात आणि डोळ्यांच्या आरोग्याला चांगला सपोर्ट मिळतो.

वांगी नेहमी शिजवूनच खाल्ले जाते आणि त्याच्या जांभळ्या सालीमध्ये असणारे 'नासुनिन' नावाचे पोषक घटक शरीराला मिळण्यासाठी सालेसह पचवणे फायदेशीर ठरते.

भोपळा हलके शिजवून किंवा सूप बनवून खाल्ल्याने त्यातील बीटा-कॅरोटिनचे प्रमाण वाढून शरीराला जादा पोषण आणि प्रतिकारशक्ती मिळते.

एस्पेरेगस ही भाजी हलकी स्टीम करून खाल्ल्यास त्याचे कडक देठ मऊ होतात आणि शरीराला फेरुलिक ॲसिड सहज उपलब्ध होते.

काही भाज्या कच्च्या खाण्यापेक्षा त्या हलक्या कुक करून किंवा शिजवून खाल्ल्यास त्यामधील पोषक घटकांचे शरीरातील शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते.

भाजी करताना तुम्हीही करता का ही चूक? पोषक तत्‍व होतील नष्ट.. | File Photo

भाज्या शिजवल्यामुळे त्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे सक्रिय होऊन आरोग्याला जास्तीत जास्त फायदे मिळवून देतात.

vegetables to avoid in monsoon | Pudhari Photo
येथे क्लिक करा