सावधान! या 6 लोकांनी चुकूनही पिऊ नका ऊसाचा रस; नाहीतर...

पुढारी वृत्तसेवा

ऊसाचा रस

डॉक्टर सांगतात या 6 लोकांनी ऊसाचा रस पिणे टाळावे.

Sugarcane Juice | Pudhari

उन्हाळ्यातील लोकप्रिय पेय

ऊसाचा रस हे उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि थंडावा देणारे पेय मानले जाते. यात आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.

Sugarcane Juice | Pudhari

कोणासाठी सुरक्षित नाही?

ऊसाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी काही लोकांनी तो पिणे टाळावे किंवा मर्यादित प्रमाणात घ्यावे.

Sugarcane Juice | Pudhari

मधुमेह असलेले लोक

मधुमेह असलेल्या लोकांसाठी ऊसाचा रस धोकादायक ठरू शकतो. यातील नैसर्गिक साखर रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढवू शकते.

Sugarcane Juice | Pudhari

वजन कमी करू इच्छिणारे लोक

ऊसाच्या रसात कॅलरी आणि साखर जास्त असते. नियमित सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका असतो.

Sugarcane Juice | Pudhari

कमी रोगप्रतिकारशक्ती असलेले लोक

रस्त्यावर मिळणारा ऊसाचा रस स्वच्छतेअभावी दूषित असू शकतो. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना संसर्गाचा धोका वाढतो.

Sugarcane Juice | Pudhari

यकृताच्या (लिव्हर) समस्या असलेले लोक

लिव्हरशी संबंधित आजार असल्यास ऊसाचा रस जपून घ्यावा. जास्त साखर लिव्हरवर अतिरिक्त ताण देऊ शकते.

Sugarcane Juice | Pudhari

दातांच्या समस्या असलेले लोक

ऊसाचा रस चिकट आणि गोड असल्यामुळे दातांवर जंतू वाढून किड आणि दातांच्या समस्या वाढू शकतात.

Sugarcane Juice | Pudhari

पचनाच्या समस्या असलेले लोक

गॅस, अॅसिडिटी किंवा पोटफुगीचा त्रास असलेल्या लोकांना ऊसाचा रस पिल्यानंतर अस्वस्थता जाणवू शकते.

Sugarcane Juice | Pudhari

डॉक्टर सांगतात 'या' 5 लोकांनी पपई खाणे टाळावे

Papaya | Pudhari
येथे क्लिक करा