Monsoon superfoods | पावसाळ्यातील सुपरफूड्स: आजारी पडायचं नसेल, तर आजच आहारात सामील करा 'या' ५ गोष्टी

पुढारी वृत्तसेवा

आले आणि तुळस

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आल्याचा आणि तुळशीचा चहा नियमित प्या.

हळदीचे दूध

संसर्गापासून वाचण्यासाठी रोज रात्री गरम हळदीचे दूध घेणे फायदेशीर ठरते.

लसूण

आहारात लसणाचा समावेश करा, तो नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून काम करतो.

हंगामी फळे

जीवनसत्त्वासाठी जांभूळ, पेरू आणि नाशपाती यांसारखी फळे खा.

मेथी

पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा आहारात वापर करा.

गरम सूप

शरीराला ऊब आणि ऊर्जा देण्यासाठी विविध भाज्यांचे गरम सूप प्या.

Moong dal soup benefits

कडधान्ये

प्रथिनांसाठी मोड आलेली कडधान्ये पावसाळ्यात उत्तम आहार आहेत.

उकळलेले पाणी

जलजन्य आजार टाळण्यासाठी नेहमी पाणी उकळून आणि गाळून प्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा...