Mental Health Tips| सततच्या स्ट्रेसमुळे त्रस्त आहात? आजच ट्राय करा या ५ मिनिटांच्या सोप्या टिप्स

पुढारी वृत्तसेवा

मन शांत होण्‍यासाठी केवळ पाच मिनिटे सलग दीर्घ श्वसन करा.

तुम्‍हाला मन तणावग्रस्‍त वाटत असेल तर 'बॉडी स्कॅन'द्वारे स्नायूंचा ताण दूर करा.

तुम्‍हाला सतत तणाव असल्‍याची भावना होत असेल तर मन प्रसन्‍न करण्‍यासाठी काही मिनिटे निसर्गाच्या सानिध्यात व्‍यतित करा.

कामाचा खूप तणाव आला असेल तर काही मिनिटे बसल्‍या जागी हलका स्ट्रेचिंग व्यायाम केल्‍यास मनावरील ताण कमी होण्‍यास मदत होते.

मानसिक तणाव कमी करण्यासाठी काही मिनिटे शांत आणि सुरेल संगीताचा ऐकणे हा खूपच मनशांती देणारा अनुभव ठरतो.

तुम्‍हाला खूप अस्‍वस्‍थ वाटत असेल तर मनातल्या चिंता कागदावर उतरवा; एकाच वेळी एकाच समस्येवर लक्ष केंद्रित केल्‍याने ताण कमी होतो.

नकारात्मक विचार सोडून काही मिनिटे सकारात्मक 'स्व-संवादाने' नेहमी स्वतःला प्रेरित करा.

मन प्रसन्न करण्यासाठी मनापासून हसा; हास्य हाच काही मिनिटात तणाव कमी करण्‍यासाठीचा उत्तम उपाय आहे.

'माईंडफुल' पद्धतीने केलेले पाण्याचे सेवन मनावरील ताण कमी करण्‍यास मदत करतो.

येथे क्‍किल करा.