Mental Strength: मानसिक ताकद वाढवण्याची भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली पाच तत्वे

Anirudha Sankpal

तुमचे खरे युद्ध जगाशी नाही, तर स्वतःच्या अंतर्मनाशी आणि विचारांशी सुरू असते.

कर्तव्य: फळाची अपेक्षा सोडून केवळ आपले कर्म करा, यामुळे भविष्याची चिंता आणि अस्वस्थता संपते.

साक्षीभाव: स्वतःला परिस्थितीमध्ये गुंतवून घेण्याऐवजी, एक 'साक्षीदार' म्हणून त्याकडे पाहायला शिका.

अविचल मन: जेव्हा तुम्ही परिस्थितीच्या आत असता तेव्हा गोंधळता, पण दुरून पाहिल्यास तुम्ही स्थिर राहता.

समत्व: स्तुती असो वा टीका, दोन्ही स्थितीत स्वतःला संतुलित ठेवा; यामुळे कोणतेही संकट तुम्हाला हरवू शकणार नाही.

इंद्रिय निग्रह: मनाची प्रत्येक एकाग्रता तुम्हाला शक्तिशाली बनवते, तर प्रत्येक विचलितता तुम्हाला कमकुवत करते.

शिस्त: जीवनातील शिस्त हीच खरी शक्ती आहे, जिच्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगातही अढळ राहू शकता.

निष्ककाम कर्म: यश आणि अपयश जेव्हा तुम्हाला समान वाटू लागतात, तेव्हा मनातील भीती कायमची नष्ट होते.

मुक्ती: पूर्ण क्षमतेने कार्य करा आणि परिणाम ईश्वरावर सोडून द्या, हाच खरा मानसिक शांततेचा मार्ग आहे.

येथे क्लिक करा