IPL मधून गायब झालेल्या 5 टीम्स कोणत्या? चॅम्पियन टीमचाही समावेश

पुढारी वृत्तसेवा

15 टीम्सपैकी पाच टीम गायब

IPL मध्ये खेळलेल्या 15 टीम्सपैकी काही टीम्स आज गायब झाल्या आहेत. त्यापैकी एक टीम तर चॅम्पियनही होती.

IPL Teams | Pudhari

आज फक्त 10 टीम्स

2008 पासून IPL मध्ये अनेक टीम्स आल्या आणि गेल्या. आज फक्त 10 टीम्स आहेत.

IPL Teams | Pudhari

Deccan Chargers

2009 मध्ये ॲडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली ही टीम चॅम्पियन झाली होती. पण आर्थिक अडचणींमुळे 2012 नंतर टीम बंद झाली.

IPL Teams | Pudhari

Kochi Tuskers Kerala

2011 मध्ये पदार्पण झालं. फक्त एकच सीझन टीम खेळली. मालकांमध्ये वाद झाल्याने टीम बाहेर पडली.

IPL Teams | Pudhari

Pune Warriors India

सहारा ग्रुपची टीम, 3 सीझन खेळली... BCCI सोबत आर्थिक वादामुळे लीगमधून बाहेर पडली.

IPL Teams | Pudhari

Gujarat Lions

2016-17 मध्ये CSK आणि RRला निलंबित केल्यानंतर फक्त 2 वर्षांची तात्पुरती टीम बनवण्यात आली.

IPL Teams | Pudhari

Rising Pune Supergiant

एम एस धोनी आणि स्टीव्ह स्मिथ सारखे दिग्गज खेळाडू या टीममध्ये होते. 2017 मध्ये फायनलपर्यंत मजल मारली, पण नंतर टीम बंद झाली.

IPL Teams | Pudhari

आर्थिक अडचणी

बहुतेक टीम्स आर्थिक अडचणी, वाद किंवा करारामुळे बंद झाल्या. काही टीम्स फक्त तात्पुरत्या स्वरूपात आणल्या होत्या.

IPL Teams | Pudhari

टिकून राहण अवघड

IPL सतत बदलत राहणारी लीग आहे इथे यश मिळवणं जितकं अवघड, तितकंच टिकून राहणंही.

IPL Teams | Pudhari

दक्षिणेकडील राज्यांत लुंगी का घालतात? खरं कारण तुम्हाला माहितेय का?

Lungi in South India | Pudhari
येथे क्लिक करा