Dental health tips | दररोजच्या 'या' ५ सवयी ज्या तुमच्या दातांचे नुकसान करतात

पुढारी वृत्तसेवा

जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दातांच्या आवरणाचे (Enamel) नुकसान होते.

जेवणानंतर गुळण्या न करणे किंवा दात न घासणे यामुळे किड लागते.

yellow teeth home remedies | Canava

नखे कुरतडण्यामुळे दातांना सूक्ष्म तडे जाऊ शकतात.

चहा आणि कॉफीचे अतिसेवन दातांवर पिवळे डाग निर्माण करते.

सोडा आणि शीतपेयांमधील आम्ल दातांचे संरक्षण कवच कमकुवत करते.

clold drinks

तंबाखू आणि धूम्रपान हिरड्यांच्या गंभीर आजारांना निमंत्रण देतात.

झोपण्यापूर्वी ब्रश न केल्याने रात्रभर तोंडात बॅक्टेरिया वाढतात.

Teeth Brushing Technique

कडक वस्तू दातांनी तोडल्यामुळे दात अचानक तुटण्याची भीती असते.

येथे क्लिक करा...