पुढारी वृत्तसेवा
परदेशात फिरताना स्वतः कार चालवण्याची इच्छा अनेकांची असते. चांगली गोष्ट म्हणजे काही देश भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सला मान्यता देतात.
भारतीय लायसन्सवर तुम्ही येथे तब्बल 1 वर्ष कार चालवू शकता. डोंगर, तलाव आणि सुंदर निसर्ग अनुभवण्यासाठी रोड ट्रिप सर्वोत्तम पर्याय आहे.
न्यूझीलंडमध्ये भारताप्रमाणेच डाव्या बाजूने वाहतूक चालते. त्यामुळे भारतीय चालकांना गाडी चालवणे अधिक सोपे जाते.
न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलँड आणि इतर अनेक राज्यांमध्ये भारतीय लायसन्सवर 3 महिने कार चालवण्याची परवानगी मिळते.
इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समध्ये भारतीय पर्यटकांना 1 वर्षापर्यंत वाहन चालवण्याची मुभा आहे.
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या पर्यटकांना 12 महिन्यांपर्यंत कार भाड्याने घेऊन चालवता येते. आधुनिक रस्ते आणि उत्कृष्ट सुविधा ही तिथली खासियत आहे.
बर्फाच्छादित पर्वत, निळेशार तलाव आणि सुंदर खेडी अनुभवण्यासाठी कार ड्राइव्ह सर्वोत्तम. भारतीय लायसन्सवर येथेही 1 वर्ष वाहन चालवता येते.
स्वित्झर्लंडमध्ये उजव्या बाजूने वाहतूक चालते. त्यामुळे भारतीय चालकांनी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे.
लायसन्स इंग्रजीत असावे, पासपोर्ट आणि व्हिसा वैध असावा, स्थानिक वाहतूक नियमांची माहिती घ्या, कार भाड्याने देणाऱ्या कंपनीचे नियम तपासा