10th,12th Exam : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेआधी मुलांच्या आहाराची काळजी घ्यायला हवी

अंजली राऊत

बोर्डाची परीक्षा जवळ येताच, मुलं भरपूर तयारीला लागतात

बऱ्याचदा जास्त वेळ अभ्यास करण्याच्या नादात मुलांना तणाव येताे

तणावामुळे अनेक वेळा मुले व्यवस्थित जेवण करत नाहीत आणि त्यांची आहार योजना बिघडते

परीक्षा काळात पालक मुलाना संतुलित आहार देऊ शकतात, ज्यामध्ये डाळ, अंडी, दूध, दही, पनीर आणि पालेभाज्यांचा समावेश असेल.

शिक्षणासाठी मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी अक्रोड, बदाम, जवस आणि चिया सिड्स खायला द्या

दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी लिंबू पाणी, लस्सी प्या.

जंक फूडऐवजी आरोग्यदायी स्नॅक्स, सुकामेवा आणि फळे खायला हवेत

परीक्षेच्या अभ्यासाच्या वेळी खूप जास्त चहा, कॉफी पिणे टाळा, त्यामुळे झोपमोड होऊ शकते

याव्यतिरिक्त, जंक फूड, चिप्स, कोल्ड्रिंक्स आणि तेलकट पदार्थही खाऊ नका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Health & Winter : हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम ७ पदार्थ – आरोग्य आणि चव दोन्ही जपा | Canva
Health & Winter : हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम ७ पदार्थ – आरोग्य आणि चव दोन्ही जपा