स्वालिया न. शिकलगार
मार्लेश्वर धबधबा-रत्नागिरी संगमेश्वरातील शिवमंदिराजवळ लागूनच धबधबा पायऱ्या चढून जाव्या लागतात
सवतसडा धबधबा - चिपळूणजवळील धबधबा मुंबई-गोवा हायवेपासून अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर आहे
सावडाव धबधबा-सिंधुदुर्गतील पावसाळी स्पॉट, घनदाट जंगलातून कोसळणाऱ्या धबधब्याला सोपा पोहोच मार्ग आहे
देवकुंड धबधबा- रायगडमधील “Natural infinity pool” म्हणून प्रसिद्ध. ट्रेकिंग प्रेमींसाठी बेस्ट
भिरा धबधबा-रायगड डॅम परिसरातील धबधबा, शांत, कमी गर्दीचे ठिकाण. मान्सूनमध्ये सुंदर स्पॉट
आंबोली धबधबा- सिंधुदुर्गमध्ये पश्चिम घाटातील धुक्यात हरवलेला स्पॉट. फोटोशूट, निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट आहे
कुंभे धबधबा - रत्नागिरीतील कमी परिचित पण, शांत वातावरण. थोडा ट्रेक करावा लागतो
निवती - सिंधुदुर्गमध्ये निवतीतील अनोखा जलप्रपात. खडकांवरून वाहणारा पाण्याचा झरा, लाटांचा फवारा
उक्शी धबधबा - रत्नागिरीतील शांत पावसाळी सुंदर ठिकाण