Ready to Serve Garlic Bread | फक्त १० मिनिटांत बनवा रेस्टॉरंट स्टाईल ‘गार्लिक ब्रेड’,

पुढारी वृत्तसेवा

साहित्य- ब्रेड स्लाईस-४ ते ५, बटर (लोणी) ३ चमचे, बारीक चिरलेला लसूण १ मोठा चमचा

बारीक चिरलेली कोथिंबीर १ मोठा चमचा, चिली फ्लेक्स, ओरिगामी/हर्ब्स १ लहान चमचा, चीझ हवे असेल तर

एका वाटीत मऊ बटर घेऊन बारीक चिरलेला लसूण/ पेस्ट, कोथिंबीर घाला

चिली फ्लेक्स टाकून मिश्रण मिक्स करा. ब्रेड स्लाईस घ्या

तयार केलेले गार्लिक बटर ब्रेडच्या एका बाजूला छान पसरवून लावा

आवडत असल्यास वरून भरपूर किसलेले चीज, ओरिगानो टाका

तवा मध्यम आचेवर गरम करून बटर लावलेली बाजू तव्यावर ठेवून शेका

ब्रेड छान क्रिस्पी, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्या

चीज वितळण्यासाठी झाकण ठेवा

हत्तींच्या ताकदीलाही पुरून उरला! महाबलीपूरमच्या 'कृष्णा बटर बॉल'मागचं रहस्य काय?