भरपूर पाणी प्यादररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. योग्य हायड्रेशन ठेवल्याने रक्तदाब नियंत्रित होतो आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते..दररोज चालणेदररोज ३० मिनिटे चालणे वजन आणि ताण तणाव नियंत्रित करण्यास मदत करते, हृदय मजबूत करते आणि रक्त प्रवाह वाढवते..पौष्टिक आहार घ्या भाज्या, धान्य, फळे आणि ऑलिव्ह ऑइलला प्राधान्य द्या. प्रक्रिया केलेले पदार्थ, लाल मांस आणि साखरेचे सेवन मर्यादित करा..रक्तदाब नियंत्रणात ठेवा रक्तदाब सामान्य मर्यादेत ठेवण्यासाठी निरोगी आहार ठेवा, ताण कमी करा आणि नियमित व्यायाम करा..धूम्रपान करू नकाधूम्रपान हृदयरोगाचा धोका वाढवते आणि रक्तवाहिन्या कमकुवत करतात. सेकंडहँड धूम्रपान टाळा..रात्री चांगली झोप घ्याहृदयाचे आरोग्य झोपेवर अवलंबून असते. त्यामुळे दररोज रात्री ७ ते ८ तास चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा..दारू सोडाजास्त प्रमाणात दारू पिल्याने हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे दारूचे अति सेवन टाळा. .स्ट्रेंथ ट्रेनिंग करा.हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कार्य वाढवण्यासाठी, आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुमच्या फिटनेस रेझिस्टन्स किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा..तुमचा ताण कमी करादीर्घकाळापर्यंतचा ताण हृदय गती आणि रक्तदाब वाढवतो. त्यामुळे योग, ध्यानधारणा याची मदत घ्या ..वजन नियंत्रणात ठेवावजन कमी केल्यानेही शारीरिक ताण कमी होऊ शकतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारू शकते..येथे क्लिक करा.