अविनाश सुतार
दात जास्त घासणे
दात जास्त घासल्यास हिरड्यांना नुकसान होते आणि दात मागे सरकतात. दिवसातून दोन वेळा दात घासणे चांगले आहे
प्रोटीन पावडर घेणे
प्रोटीन पावडर घेतल्याने सूज निर्माण करु शकतात आणि किडनीला नुकसान पोहोचवू शकतात. ही सवय अगदी घातक ठरू शकते
डाएट सोडा पिणे
डाएट सोडा तुम्हाला अतिरिक्त साखर आणि कॅलरी टाळण्यास मदत करेल. पण तुमच्या दातांना हानी पोहोचवतो आणि कॅव्हिटी निर्माण करतो
फॅट पूर्णपणे टाळणे
विशेषतः कमी कार्बोहायड्रेट आहार पाळताना फॅट उदा. नारळ तेल, तूप, शकरकंद, अवोकाडो, बदामचे सेवन फायदेशीर ठरू शकते
खूप पाणी पिणे
जास्त पाणी पिणे हानिकारक ठरू शकते. पोटॅशियम कमी होणे, हायपोनेट्रेमिया होऊ शकते, ज्यामुळे पेशी फुगणे, मळमळ, आणि डोकेदुखी होऊ शकते
आठवड्याच्या शेवटी अधिक झोप घेणे
सातत्यपूर्ण झोप आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे दररोज चांगल्या झोपेच्या सवयी पाळणे आवश्यक आहे
सूर्यप्रकाश पूर्णपणे टाळणे
सूर्यप्रकाश ही व्हिटॅमिन मिळवण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे, दररोज सकाळी फक्त १५ मिनिट सूर्यप्रकाश पुरेसा आहे
जूस क्लिन्सिंग
जूस क्लिन्सिंगला वजन कमी करण्याचा जलद मार्ग मानले जाते, परंतु प्रोटीनच्या कमतरतेमुळे स्नायूंचा नाश होऊ शकतो
जेवण कमी करणे
जेवण कमी केल्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागते आणि तुम्ही अधिक कॅलरी घेता, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो
फ्रोजन किंवा प्रक्रिया केलेले डाएट फूड
फ्रोजन डाएट फूड मधील जास्त सोडियम कोलेस्ट्रॉल वाढवतो आणि हृदय रोगाचा धोका वाढवतो