Anirudha Sankpal
हळद घातलेलं दूध शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
हृदयाच्या आरोग्यासाठी हळदीचं दूध उपयुक्त आहे; कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या त्रासावर हळदीचं दूध आराम देते व प्रतिकारशक्ती वाढवते.
या दूधामध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर असल्याने पेशींना संरक्षण मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढते.
झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी रात्री हळदीचं दूध प्यायला हवे.
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे दूध रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करते.
त्वचेच्या आरोग्यासाठी हळदीचं दूध उपयुक्त आहे; त्वचा तजेलदार आणि स्वच्छ राहते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि अपचन, गॅस दूर करण्यासाठी हळदीचं दूध गुणकारी आहे.
सांधेदुखी, अर्टरायटीस किंवा शारीरिक थकवा अशा समस्या दूर करण्यासाठी हळदीचं दूध मदतीचे आहे.
वजन कमी करण्यासदेखील हळदीचं दूध फायदेशीर आहे कारण ते मेटाबॉलिज्म वाढवते आणि सूज कमी करते.