रोज फक्त ७,००० पावले चालल्याने हृदयविकाराचा धोका २५% पर्यंत कमी होतो.७,००० पावले चालल्याने डिमेंशिया (स्मृतिभ्रंश) होण्याचा धोका ३८% कमी होतो.कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचा धोका ३७% आणि कॅन्सर होण्याचा धोका ६% कमी होतो.डिप्रेशनची लक्षणे येण्याचा धोका २२% कमी होतो.टाइप २ डायबेटीसचा धोका १४% आणि पडण्याचा धोका २८% कमी होतो.७,००० पावले चालणे हे १०,००० पावलांइतकेच आरोग्यदायी फायदे देते, असे नवे संशोधन सांगते.७,००० पावले हे लक्ष्य सर्वसामान्यांसाठी अधिक सोपे आणि साध्य आहे, असे तज्ज्ञांचे मत.रोज चालण्याची सवय लावल्याने शरीरासोबतच मनही तंदुरुस्त राहते, आणि आयुष्य वाढते.येथे क्लिक करा...