सकाळचा Breakfast करणं खरंच गरजेचा आहे का? जाणून घ्या याविषयी

मोनिका क्षीरसागर

सकाळचा नाश्ता रात्रीच्या दीर्घ उपवासानंतर शरीराला आवश्यक ऊर्जा देतो.

यामुळे दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यास मदत होते.

नियमित नाश्ता केल्याने शरीराची चयापचय क्रिया (metabolism) सुधारते.

सकाळचा पौष्टिक नाश्ता एकाग्रता वाढवून कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो.

नाश्ता केल्यामुळे दुपारच्या जेवणात अति खाणे टाळले जाते.

यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळतात.

सकाळचा नाश्ता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरतो.

निरोगी जीवनशैलीसाठी सकाळच्या नाश्त्याची सवय लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

येथे क्लिक करा...