विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधलं जातं ते म्हणजे ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box).ब्लॅक बॉक्सचं नाव ‘ब्लॅक’ असलं तरी ते तेजस्वी केशरी किंवा लाल रंगात असतं, जेणेकरून अपघातानंतर ते सहज सापडेल..Black Box डिव्हाईस दोन भागांमध्ये विभागलेला असतो — Cockpit Voice Recorder (CVR) आणि Flight Data Recorder (FDR).CVR कॉकपिटमधील संभाषण, साउंड्स, अलार्म्स आणि वातावरणातील आवाज नोंदवतो..FDR स्पीड, अल्टिट्यूड, इंजिन डेटा, यंत्रांची स्थिती अशी फ्लाइटची टेक्निकल माहितीची नोंद ठेवतो..विशेष सॉफ्टवेअरच्या साहाय्याने या डिव्हाइस मधील डेटा डिकोड करून अपघाताचे कारण शोधले जाते..ब्लॅक बॉक्स (Black Box) 1,100 डिग्री सेल्सियसपर्यंतचा तापमान, पाणी, आणि जबरदस्त धक्का सहन करू शकतो..याच ब्लॅक बॉक्समुळेच अनेक विमान अपघातांची नेमकी कारणं समजू शकली आहेत..त्यामुळेच ब्लॅक बॉक्स (Black Box) हा विमानाचा गुप्त साक्षीदार मानला जातो..येथे क्लिक करा...