व्हॉट्सॲपवर पाठवलेला मेसेज डिलिट केला तरीही तुम्ही तो वाचू शकता.यासाठीकोणत्याही थर्ड पार्टी अॅपची गरज नाही..फक्त तुमच्या फोनमधील ‘Notification History’ या सेटिंगचा वापर करा..Android यूजर्ससाठी हे फीचर विशेष फायदेशीर ठरते..सेटिंग्समध्ये जाऊन “Notification History” पर्याय सुरू करा..यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲपवर आलेले मेसेज डिलिट झाल्यानंतरही दिसू लागतील..कारण, मेसेज डिलिट होण्याआधी त्याची नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये सेव्ह होते..काही फोनमध्ये हे फिचर ‘Advanced Settings’ मध्ये उपलब्ध असते..ही पद्धत सुरक्षित असून कोणताही अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही!.येथे क्लिक करा...