BYD Shenzhen | समुद्रातील चालते फिरते कारचे शहर असलेले महाकाय जहाज!

Namdev Gharal

चीनच्या बीवायडी कंपनीचे हे महाकाय जहाज पाहिले की वाटाते समुद्रात असलेले कारचे शहरंच

BYD Shenzhen असे या जहाजाचे नाव असून इलेक्‍ट्रीक कार कंपनी बीवायडीचे हे कार कंटनेर शिप आहे.

चीनची बिवायडी (BYD) ही इलेक्‍ट्रीक वाहन उद्योगातील दिग्‍ग्‍ज कंपनी आहे. ही कंपनी इलॉन मस्‍कच्या टेस्‍लाला टक्‍कर देत आहे.

या कंपनीने चीनमध्ये निर्मित आपली वाहने जगभरात पोहचवण्यासाठी या अत्‍याधुनिक कार कंटेनर जहाजाची निर्मिती केली आहे.

या जहाजाच्यास पोटात एकाचवेळी ९२०० कार बसतात, आजतागायत कुठल्‍याही जहाजाला हे शक्‍य झालेले नाही

याची लांबी २१९ मिटर असून रुंदी ३७ मिटर इतकी आहे तर वजन ४०,०००० टन इतके प्रचंड आहे

याचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे अत्‍याधुनिक यंत्रणा व ॲन्डवान्स्‍ड तंत्रज्ञानाने केलेली बांधणी

याची क्षमता एवढी आहेकी जहाजामध्ये कार लोडींग करण्यासाठीच ४ आठवड्यांचा वेळ लागतो.

ही शिप तयार करुन इन्फ्रास्‍ट्रक्‍चरच्या व इंजिनिअरींगच्या जगात कमाल करण्याचे काम बीवायडी कंपनीने केले आहे.

नुकतेच यां कंपनीने आपल्‍या ८००० कार या जहाजातून ब्राझिलला पाठवल्‍या आहेत