गर्भधारणेच्या काळात त्वचेवर ताण पडल्याने स्ट्रेचमार्क्स तयार होतात..योग्य काळजी घेतल्यास हे स्ट्रेचमार्क टाळता किंवा कमी करता येतात..प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई युक्त अन्न त्वचेसाठी फायदेशीर ठरतं..त्वचेला ओलावा मिळावा म्हणून भरपूर पाणी प्या..घरगुती उपायांमध्ये पोट आणि कमरेला तेल लावून मसाज करा, रक्ताभिसरण सुधारतं..घरगुती उपायांमध्ये पोट आणि कमरेला तेल लावून मसाज करा, रक्ताभिसरण सुधारतं..डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सर्व काळजी घेण्यास सुरुवात करा..सतत सकारात्मक राहा तुमचं शरीर एक सुंदर प्रवासातून गेलंय..येथे क्लिक करा...