राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा. कर्ज काढावे लागेल. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : उत्साह वाढवणार्या घटना घडतील. धार्मिकता वाढेल. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईल. प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : आर्थिक व मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता. नियोजनाअभावी कामे रखडतील. आळस सोडायला हवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : प्रेम प्रकरणात यशप्राप्ती. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यात दिवस जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : मनासारख्या घटना घडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अधिकारांत वाढ होईल. वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : सरकारी कामांत अडचणी येतील. छाती संबंधित आजार उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. नियमांचे पालन आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : श्वसनासंबंधित विकार होण्याची संभावना. अस्वस्थता राहील. प्राणायाम व योग साधनेची गरज. वादविवादापासून दूर राहावे. मनाविरुद्ध घटना घडतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : प्रवासातील अनुभव सुखद आनंद देतील. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. प्रवासाचे योग.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : सत्संगात दिवस जाईल. मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस. शत्रू पीडा कमी होईल. पदोन्नतीचे योग.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : खरेदीचा मोह नुकसानदायक ठरेल. देणीदारांकडून त्रास होईल. कौटुंबिक कलह टाळावा. संयमाने वागावे लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. प्रवासात सावधानता आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : कर्तव्यदक्ष स्वभावामुळे कौतुक होईल. आवडत्या व्यक्तीबरोबर संवाद होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. संयम आवश्यक आहे.[/box]
राशिभविष्य