राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-नियोजित कामांत अडचणी येतील. गैरसमजातून वाद होण्याची शक्यता. श्वसनासंबंधित आजार उद्भवतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-मनोरंजन व स्मृतिरंजनात दिवस जाईल. सज्जन व चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. गृहसौख्य उत्तम राहील. मान-सन्मान होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- धनलाभाचे योग. शत्रू नामोहरम होतील. नवीन व संस्कारी मित्रमंडळींची ओळख होईल. सौख्यकारक दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-मनाविरुद्ध घटनांमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता. कृतकर्माचा पश्चाताप होईल. निर्णय लांबणीवर पडतील. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-अनावश्यक भीतीमुळे आत्मविश्वास कमी होईल. पोटविकार बळावण्याची शक्यता.अचानक खर्च उभे राहतील. कौटुंबिक कलह टाळा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- कामांमध्ये यश मिळेल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. उत्तम वस्त्रलाभ संभवतो. मैत्रीला जागाल.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसानीची शक्यता. प्रतिष्ठा पणाला लागेल. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील. महत्त्वाची वस्तू हरवण्याची शक्यता. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-भाग्यकारक घटना घडतील. इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल. अलंकार व वस्त्र खरेदीचे योग. सुवार्ता ऐकायला मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- अनावश्यक खर्च कराल. आर्थिक ताणतणाव निर्माण होईल. परावलंबी राहिल्याने कामांत अडचणी येतील. स्पर्धा व ईर्ष्या त्रासदायक ठरू शकते.[/box]
[box type="shadow" align="" class="" width=""]मकर- ध्येय साध्य होईल. व्यावसायिक उन्नती होईल. नवे व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. भरभराटीचा दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-योग्य व अचूक नियोजनामुळे इच्छा पूर्ण होतील. अधिकारांत वाढ होईल. चांगल्या कामाची पावती मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]
मीन-आरोग्यद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आर्थिक नुकसान होईल. सरकारी यंत्रणांकडून त्रास होईल. अपमानांचे प्रसंग मनःस्वास्थ्य बिघडवतील.