Latest

राशिभविष्य (दि.२२ ऑक्टोबर २०२१)

Arun Patil

राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- आशा-आकांक्षा पूर्ण होतील. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. मनोरंजनात दिवस जाईल.[/box]

वृषभ[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]- परावलंबी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. आश्‍वासन, शब्द देऊ नका. आळस सोडा.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- नवीन गोष्टी अंगीकाराल. कामांना गती मिळेल. विवाह विषयक सुवार्ता ऐकायला मिळेल. आर्थिक नियोजनामुळे बचत होईल. लाभदायक दिवस.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- भावनाप्रधान क्षण येतील. व्यवहारात सावधानता बाळगा. खोट्या आमिषांना बळी पडू नका. प्रशासकीय कामांत अडचणी येतील.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या. निर्णय घेताना घाई नको. जुने आजार उद्भवतील. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंगाची शक्यता. आत्मचिंतन करा.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- जोडीदाराबरोबर पर्यटनाचा आनंद घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. समज-गैरसमज दूर होतील. प्रश्‍न मार्गी लागतील.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक- मान-सन्मान होतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. आर्थिक प्रगती होईल.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- अतिसाहस मनःस्ताप देणारे ठरू शकते. गुंतवणूक करू नका. नुकसान होण्याची शक्यता. संयम ठेवणे गरजेचे आहे.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- त्याच, त्याच गोष्टी उगाळत बसल्याने मनःस्वास्थ्य बिघडेल. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. अनावश्यक खर्च टाळा. मनाविरुद्ध घटना घडतील.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- प्रामाणिकपणा व सचोटीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. देणी द्या. भावंडांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजन कराल. उत्साहवर्धक वातावरण राहील.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. अनावश्यक खर्च होईल.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT