राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : कौतुकास्पद कार्य कराल, आरोग्य उत्तम असेल, कुटुंबाला वेळ द्याल, सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल, व्यावहारिकदृष्ट्या लाभदायक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : धार्मिक उपासना आवश्यक आहे, नियमांचे पालन आवश्यक आहे, सरकारी कामांना प्राधान्य द्या, निर्णय घेताना घाई नको.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : उष्णतेचे विकार बळावतील, संभ्रमावस्था होईल, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, वरिष्ठांशी मतभेद होतील, संयमाने वागावे[/box].
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल.सामंजस्याने प्रश्न सोडवाल, आपापसात सुसंवाद साधाल.व्यावसायिकांना लाभदायक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : सज्जनांचा सहवास लाभेल. शत्रूंवर मात कराल, हितचिंतकांकडून सहकार्य लाभेल, नोकरदारांसाठी जबाबदारी वाढेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. प्रेम-प्रकरणांमध्ये अपयश संभवते. वाद-विवादापासून दूर राहावे, आरोग्याच्या तक्रारी संभवतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : जमिनींच्या कामांमध्ये अडचणी येतील, नावलौकिक सांभाळावा लागेल, वाहने सावकाश चालवावीत. आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : मित्रमंडळींबरोबर दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वास निर्माण होईल. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : वादग्रस्त विधानामुळे त्रास होईल, शब्द मागे घ्यावा लागेल, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे, आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक जबाबदारी वाढेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : प्रसन्नता लाभेल, आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, मनासारख्या घटना घडतील, कृतज्ञता व्यक्त कराल, व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : वात-पित्ताचे त्रास होतील, मानसिक व आर्थिक ताणतणाव निर्माण होतील, आत्मचिंतनाची गरज, कोणालाही जामीन राहू नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल, आर्थिक प्रगती होईल.[/box]
– पं. प्रसाद जोशी
राशिभविष्य