Gold 
Latest

महागाईला तोंड देण्यासाठी आरबीआयची सोने खरेदी

दिनेश चोरगे

पुढारी वृत्तसेवा :  जगभरातील बँका सोने का विकत घेत आहेत, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. त्याचे कारण म्हणजे डॉलरची वाढलेली ताकद आणि वाढती महागाई. जेव्हा महागाई वाढते तेव्हा चलनाचे मूल्य कमी होऊ लागते. याशिवाय अनिश्चिततेच्या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोन्याचा साठा राखीव ठेवला जातो.

     रिझर्व्ह बँकेची सोने खरेदी

  • २०२२ मध्ये १७.४६ टन खरेदीसह आरबीआय ठरला जगातील तिसरा सर्वात मोठा सोने खरेदीदार.
  •   सप्टेंबर २०२२ पर्यंत ७८५. ३५ टन सुवर्णसाठ्यासह आरबीआय जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर राहिली.
  •  १ एप्रिल २०१८ पासून ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान आरबीआयची सुवर्णसाठ्यातील वाढ २२५.०३ टन.
  •   जागतिक पातळीवर विचार केला तर सप्टेंबरच्या तिमाहीत केंद्रीय बँकांनी ४०० टनांपेक्षा जास्त सोने विकत घेतले आणि ते एका वर्षाच्या तुलनेत ४ पट आहे.
  •   १ एप्रिल २०१८ ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान आरबीआयने केलेली सोने खरेदी २२५.०३ टन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT