[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष– चंगळवादावर नियंत्रण आवश्यक आहे, दुसर्यावर विसंबून राहू नका, आपले काम चोख करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ– आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. स्वभावामुळे लोक आपलेसे होतील, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन– अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, कर्ज प्रकरणांत अडचणी येतील, संयम ठेवणे गरजेचे आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क– जवळच्या लोकांचे सहकार्य लाभेल, प्रगतीचा मार्ग मिळेल, नियोजनामुळे यशाकडे वाटचाल कराल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह– वरिष्ठांची मर्जी राखाल, विश्वास संपादन कराल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या– ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, आत्मविश्वास दृढ ठेवा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ– उष्णतेचे विकार उद्भवतील, आहारावर नियंत्रण आवश्यक आहे, वादविवादापासून दूर राहा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक– प्रलंबित कामे पूर्ण होतील, कामांना गती मिळेल, जोडीदाराची साथ लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु– लोकप्रियता मिळेल, चांगल्या कामामुळे पदोन्नती होण्याची शक्यता, नवे मित्र होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर– परावलंबी स्वभावामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे, संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ– कौटुंबिक जबाबदारी वाढेल, व्यावहारिक सावधानता बाळगा, आत्मचिंतनाची गरज आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन– संवादाने प्रश्न सुटतील, वादविवादात यश मिळेल, आप्तस्वकीयांचे सहकार्य लाभेल. [/box]