[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल, जुने आजार उद्भवतील, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, नियमांचे उल्लंघन अजिबात नको, संयम आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – उष्णतेचे विकार होण्याची संभावना आहे. जुन्या प्रॉपर्टी संदर्भात माहिती मिळेल, वाद-विवादापासून दूर राहा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता निर्णय घ्यावा, आत्मचिंतनाची गरज आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]अथक प्रयत्नांना यश मिळेल, प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल, सरकारसंबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]आज उत्साहवर्धक वातावरण राहील, लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल, यशाकडे वाटचाल कराल, नोकरी करणार्यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – नवी दिशा व धोरणांचा स्वीकार करावा लागेल, आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, दुसर्यावर विसंबून राहू नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या – द्विधा मनःस्थिती होईल, कौटुंबिक वातावरण बिघडेल, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, पित्ताचे विकार उद्भवण्याची संभावना संतुलित आहार महत्त्वाचा आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – भावंडांकडून सहकार्य लाभेल, आर्थिक प्रगती होईल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस, कलागुणांना वाव मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळावा लागेल, कौटुंबिक वादविवादापासून दूर राहा, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे कामांमध्ये यश मिळेल, आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी उपलब्ध होईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, आत्मविश्वास दृढ ठेवणे आवश्यक आहे, वस्तू हरवण्याची शक्यता, देणेकरी त्रास देतील, संयमित राखणे महत्त्वाचे आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल, सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्याल, भावनिक प्रसंग निर्माण होतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, उत्तम आरोग्याचा दिवस. [/box]