[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आज खूप सुंदर दिवस आहे. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : शेजार्याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा. कारण, त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : आपल्या करिअरसंदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनचा आपला विचार अंमलात आणावयास हरकत नाही.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. या व्यक्ती कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : आजची सायंकाळ रोमँटिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. दिवस उत्तम आहे, आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : प्रभावी, महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : आजपासूनच पैशाची बचत करण्याचा विचार करा, अथवा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. इतके आज वातावरण उत्तम असेल.[/box]