बरेच लोक हातात किंवा पायात काळा दोरा बांधतात.
काळा धागा कोठे बांधायचा हे संबंधित व्यक्तीच्या निवडीवर अवलंबून आहे.
काळा दोरा वाईट नजरेपासून संरक्षण करतो अशी लोकांची धारणा आहे.
वाईट नजरेपासून आपला बचाव व्हावा म्हणून अनेक लोक काळा दोरा बांधतात
अनेक जण पायातही काळा दोरा बांधतात.
पायात दोरा बांधण्याचे काही नियम असल्याचे म्हटले जाते.
त्यानुसार पुरूषांनी उजव्या पायात तर महिलांनी डाव्या पायात दोरा बांधावा अस मानल जातं.
पायात काळा दोरा बांधल्यान त्या व्यक्तीला दृष्ट लागत नाही. नकारात्मक शक्तीपासून बचाव होतो अशी लोकांची धारणा आहे.