Aloevera Gel Benefits Can
Aloevera Gel Benefits उन्हाळ्याच्या तीव्र उन्हात चेहरा चिटचिटीत, तेलकट होतो आणि त्यामुळे पिंपल्स, रॅशेस, आणि इतर त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
Aloevera Gel Benefits अशा वेळी अॅलोवेरा जेल हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरतो. तो त्वचेला शीतलता देतो आणि चेहऱ्याला तजेला प्राप्त करून देतो
Aloevera Gel Benefits मात्र, अॅलोवेरा जेलचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. चला तर पाहू, अॅलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत.
Aloevera Gel Benefits अॅलोवेरा जेल कसा वापरावा?
चेहरा स्वच्छ करणे:
चेहरा फेसवॉश किंवा सौम्य क्लींझरने धुवा. धूळ, घाम आणि तेल काढून चेहरा कोरडा करा.
Aloevera Gel Benefits फ्रेश किंवा पॅक्ड जेल वापरणं:
घरच्या झाडाचा ताजं अॅलोवेरा जेल सर्वोत्तम. नसेल तर बाजारात मिळणारा जेल वापरा – फक्त केमिकल फ्री असावा.
Aloevera Gel Benefits पॅच टेस्ट करा:
प्रत्येकाच्या त्वचेला अॅलोवेरा सूट होत नाही. आधी हातावर पॅच टेस्ट करून खात्री करा.
Aloevera Gel Benefits हलकी थर लावा:
साफ हातांनी किंवा ब्रशने चेहऱ्यावर हलकी थर लावा. डोळ्यांजवळ टाळा.
Aloevera Gel Benefits 15-20 मिनिटांनंतर धुवा:
थंडावा मिळण्यासाठी 15-20 मिनिटं ठेवून कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
Aloevera Gel Benefits नियमित वापराचे फायदे:
Hair care Tips