Wedding Trends Pudhari
Web Stories

Wedding Trends: पारंपारिक ते पेस्टल... कशे बदलत गेले लग्नाचे रंग!

परंपरागत चालत आलेला रंग, कपडा, स्टाईल ही एका झटक्यात नाही तर काळा नुसार बदलत गेले आणि हेच बदल आपण जाणून घेऊयात

पुढारी वृत्तसेवा
Wedding Trends

१९५० कांजिवरम साडी

पारंपारिक, जड आणि नाविन्य पूर्ण श्रींगारासाठी बनारसी साडी आणि भरगच दागिन्यांची निवड केली जायची. घरच्या घरी ६०० ते ८०० नातेवाईकांत लग्न समारंभ पार पडायचे.

Wedding Trends

१९६० बनारसी साडी

काळ थोडा बदलला भरगच दागिने आणि वेगळे वर्क असलेल्या बनारसी साडी ने सगळ्यांचे मन हरपले. जिथे आधी ८०० नातेवाईकांमध्ये लग्न समारंभ पार पडायचा तोच आता ५०० ते ६०० नातेवाईकांमध्ये घरच्या घरी पार पडायला लागला.

Wedding Trends

१९७० लेहेंगा

या काळी चित्रपटाचा प्रभाव लग्नात दिसु लागला. या काळी साडीची जागा लेहेंगाने घेतली. मेकअप आणि भरगच दागिने आणि घरच्या घरी ४०० ते ५०० नातेवाईकांत लग्न समारंभ पार पडायला लागले.

Wedding Trends

१९८० शरारा

पाकिजा चित्रपटातील शरारा आता लग्नात दिसु लागला. थोड वेगळ आणि सुंदर अशा या शरारा ने लग्नात आजपर्यंत स्वता:ची जागा कायम ठेवली आहे.

Wedding Trends

१९९० चित्रपट स्टाईल

१९९४ साली आलेल्या हम आपके है कोन हा चित्रपट ट्रेंड सेटर ठरला. चुडिदार, लेहेंगा, शरारा आणि साडी ते पण चित्रपट स्टाईल ने लग्नात झळकु लागले.

Wedding Trends

२००० डिजायनर एरा

रितू कुमार सारख्या डिजायनरचे नक्षीदार, जडाउ, महरुन, मजेंटा, ग्रीन, लाल असे लेहेंगे प्रसिध्द झाले आणि याच काळात फोटोशुट ला महत्व आले.

Wedding Trends

२०१० फ्युजन

या काळात बॉलिवुड आणि पारंपारिक अशा फ्युजन ला सर्वांची पसंती मिळाली.

Wedding Trends

२०२० पर्सन्लाइज्ड एरा

या काळात पारंपारिक लाल रंग सोडुन हल्के रंग आणि अगदी पर्सन्साइज्ड केलेल्या लेहेंगांना कल मिळाला आणि याच काळात डेस्टिनेशन वेडिंग कडे जास्त लक्ष वेधल गेल.

Wedding Trends

२०२५ पेस्टल एरा

चटक, भडक अशा रंगा पेक्षा पेस्टल रंगांना पसंती मिळली. पेस्टल पिंक, पेस्टल ब्ल्यू, मिंट ग्रीन, ब्लश रोज पिंक, आयव्होरी अशे युनिक आणि नवीन रंग ट्रेंड मध्ये आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT