Stomach Worms Ayurvedic Remedies pinterest
Web Stories

पोटातील जंत घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

Stomach Worms Ayurvedic Remedies: पोटातील कृमींपासून सुटका मिळवण्यासाठी सोपे आयुर्वेदिक उपाय!

पुढारी वृत्तसेवा

पोटातील जंत/कृमींपासून सुटका मिळवण्यासाठी २ सोपे आयुर्वेदिक उपाय!

पोटात कृमी किंवा कीडे होणे ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे पोटदुखी, भूक न लागणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

यावर घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

मोहरीमध्ये असणारे गुणधर्म जंतूंचा नाश करण्यास मदत करतात. हे मिश्रण तयार करणे अत्यंत सोपे आहे.

उपाय १) १ वाटी ताजे दही घ्या.

त्यात अर्धा चमचा मोहरीची पूड मिसळा.

हे मिश्रण सलग एक आठवडा घेतल्याने पोटातले कीडे मरून जातात.

उपाय २) टोमॅटोमधील आम्लता आणि काळी मिरीचे तीखट गुणधर्म कृमींना नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

दोन पिकलेले टोमॅटो कापून घ्या.

त्यावर चवीनुसार काळी मिरी पूड आणि मीठ टाका.

हे मिश्रण निराहार खाल्ल्याने कृमी नष्ट होतात.

ayurvedic

हे उपाय 'घरचा वैद्य' या पुस्तकातील आहेत. त्रास जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

SCROLL FOR NEXT