सॅन फ्रान्सिस्को : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एलन मस्क यांची कंपनी ‘न्यूरालिंक’ नूतन वर्ष 2026 पासून आपल्या महत्त्वाकांक्षी ‘ब-ेन कॉम्प्युटर इंटरफेस’ (BCI) चिपचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करणार आहे. मस्क यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर या योजनेची माहिती दिली असून, यामुळे अर्धांगवायू (लकवा) सारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.