Pudhari Kasturi Club Gudi Padwa Bike Rally pudhari
व्हिडिओ गॅलरी

गुढीपाडव्यानिमित्त 'दैनिक पुढारी'ची महिला बाईक रॅली, 'पुढारी कस्तुरी क्लब'चा स्त्रीशक्तीचा जागर

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून दै. 'पुढारी' आणि 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या वतीने महिलांची भव्य बाईक रॅली आज पार पडली.

पुढारी वृत्तसेवा

Pudhari Kasturi Club Gudi Padwa Bike Rally

कोल्हापूर: गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून महिलांचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मानाचा गौरव करण्यासाठी दै. 'पुढारी' आणि 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या वतीने महिलांची भव्य बाईक रॅली आज पार पडली. दै. 'पुढारी'च्या वतीने आयोजित या रॅलीचे तिसरे वर्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT