Cctv Footage तुमचा चेहरा असलेले सीसीटीव्ही फुटेजचे पुढे काय होते. हे कोणाला बेकायदेशिरीत्या विकले तर जात नाहीत. हॉस्पीटल, हॉटेल्स, अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी तुम्ही सीसीटीव्ही मध्ये तुमचा चेहरा रेकॉर्ड होता. तुमच्या या चेहरा असलेल्या फुटेजचा काही दुरुपयोग तर होत नाही. नुकताच दवाखान्यातील महिलांच्या सोनोग्राफीचे व्हीडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतचा सखोल रिपोर्ट पहा ‘पुढारी न्युज’वर