Mahesh Landge pudhari photo
व्हिडिओ गॅलरी

Mahesh Landge: "आमदार नाही झालो तरी चालेल, पण मुस्लिमांचं मतदान नको"; आमदार महेश लांडगेंचा व्हिडीओ होतोय व्हायरल

"आमदार नाही झालो तरी चालेल पण मुस्लिमांच मतदान नको" अस वक्तव्य भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mahesh Landge

मढी : "आमदार नाही झालो तरी चालेल पण मुस्लिमांच मतदान नको" अस वक्तव्य भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. इराणच्या अध्यक्षाच सूतक पाळणाऱ्यांचे डीएनए चेक करा, असही महेश लांडगेंनी म्हटलं आहे. मढीच्या हिंदू विराट सभेत ते बोलत होते.

महेश लांडगे हे पिंपरी चिंचवड मधील आमदार आहेत. मढी येथे आयोजित हिंदू विराट सभेत त्यांनी आक्रमक भाषण करत आपली भूमिका स्पष्ट केली. जो माझ्या माता भगिनींवर वाईट नजर टाकतो त्यांच मतदानच नको. इरानच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर भारतात ओरडत आहेत. भारतात राहायचं आणि सुतक त्यांच पाळायचं, म्हणून यांच डीएनए चेक केलं पाहिजे, हे हायब्रिड आहेत, असे लांडगे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT