Uncategorized

परभणी : डिपी फोडून ५ लाखांचा मुद्देमाल पळविला

Pudhari News

वसमत (परभणी) ; पुढारी वृत्तसेवा: केळी निर्यात सुविधा केंद्र परिसरातील डिपी फोडून ५ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

वाचा : बीड : जीप, मोटारसायकलची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार ठार

वसमत शहरातील जयनगर भागातील केळी निर्यात सुविधा केंद्रात असलेल्या डिपी फोडून त्यातील तार व ऑईल असा ५ लाख २३ हजार ३९६ रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळविला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात प्रल्हाद बोरगड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी गुर्रमे, जमादार सवंडकर, राठोड तपास करीत आहेत.

वाचा :महाड : लस प्रमाणपत्र अभावी परदेशात जाण्यास अडचण, एकाची गळफास घेवून आत्महत्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT